- शालेय मैदान : क्रीडावर्धिनी दररोज ३५० ते ५०० विद्यार्थी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत उपस्थित राहून सराव करतात.
- क्रीडावर्धिनीसाठी ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक उपलब्ध आहे
- शालेय गृहभेट योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. शालेय गृहभेटीची दरमहा विद्यार्थी नोंदणी करण्यात येत आहे.
- सर्व सोयनियुक्त घोष पथक व ढोल पथक यशस्वीपणे मुला-मुलींसाठी कार्यान्वित आहे.
- महाराष्ट्रातील अतिशय उच्च दर्जाची जुनी व सुसज्ज प्रयोगशाळा
- इ.८ वी पासून शालेय पातळीवर तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध
- प्रशालेत ई-लर्निंगची सोय केली.
- शाळेत प्रशस्त वर्ग व सुसज्ज सभागृह
- बालवाडीपासूनच इंग्रजी संभाषणासाठी मार्गदर्शन
- सर्व विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण
- ETH डिजीटल कॅम्पस संगणक प्रणाली