अ.क्र | विशेष उपक्रम | शैक्षणिक वर्ष |
---|---|---|
१ | पाणी या विषयावर सादरीकरण | २००३-०४ |
२ | सणसमारंभ | २००४ ०५ |
३ | टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण करणे | २००५ -०६ |
४ | आहार | २००६ -०७ |
५ | परसबाग फुलवणे | २००७ -०८ |
६ | आरोग्यम धनसंपदा | २००८ -०९ |
७ | सृजनशीलतेतून व्यक्तिमत्त्व विकास | २००९ -१० |
८ | इंग्रजी भाषा ओळख | २०१० -११ |
९ | भाषा विकास | २०११ -१२ |
१० | गणित | २०१२ -१३ |
११ | संवाद | २०१३ -१४ |
१२ | इंग्रजी भाषा विकास | २०१४ -१५ |
१३ | बोलते व्हा | २०१५ -१६ |
१४ | स्नायुंच्या विकासातून लेखन पूर्व तयारी | २०१६ -१७ |
१५ | विदयार्थांची निरीक्षण क्षमता वाढविणे | २०१७ -१८ |
१६ | साधने एकाग्रतेची | २०१८ -१९ |
१७ | जीवनव्यवहारातून संस्कार | २०१९ -२० |
१८ | ||
१९ |
कृतीकौशल्ये, मातीकाम, घडीकाम, बियाकाम, हवेत नकला, पारब्याला लोंबणे अशा व इतर अनेक उपक्रमातून लेखनपूर्व तयारीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. चित्रे रेखाटणे व मुळाक्षरांच्या वळणाचे लेखन करू लागले व स्नांयुना बळकटी मिळण्यास मदत झाली हा हेतू साध्य झाला.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० राबविलेले उपक्रम
- मुलांना रेडिओ(वसुंधरा वाहिनीवर) रेकॉर्डिंग करण्याची संधी मिळाली
- आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेत तीनही क्रमांक पटकाविले.
- सेमी इंग्रजी दृष्टीने शाळेत नव- नवीन प्रयोग सातत्याने चालू आहेत.
- प्रकल्पातून प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण.
- दर महिन्याला पालक सभेत मुले स्वतः प्रकल्प, गाणी, गोष्ट, खेळ, प्रयोग, शैक्षणिक साहित्य यातून सादरीकरण करतात.
- “स्वच्छतेचे सुसंस्कार” रुजवण्याच्या दृष्टीने, बागेत स्वच्छता फेरी मोहीम राबविण्यात आली. 2 ऑक्टोबर रोजी.
- दहीहंडी निमित्ताने “शब्दहंडी” फोडून या उपक्रमात सहभागी होऊन शब्द वाचन, नाटुकली…
- नावीन्यपूर्ण खेळातून आनंददायी शिक्षण.
- चित्र वाचन, निबंध स्पर्धा यातून पालकांचा सहभाग.
- मुलांसाठी मार्गदर्शन पर सभा आयोजित. आरोग्य व आहार…
- शाळेत पॉवर पॉईंट. मनोरंजन..
- बालवाचनालय.
- खेळणी युक्त शाळा.
- बारामतीतील लोकप्रिय शाळा म्हणून प्रसिद्ध.
- क्षेत्रभेटी – बसस्थानक, रेल्वे स्टेशन, भाजी मंडई,नगरपालिका, पोस्ट ऑफिस,….
- संस्कारक्षम परिपाठ आयोजन.
- शाळेच्या प्रगतीसाठी पालकाचे नेहमीच योगदान.
- निसर्ग सानिध्यात सहल आयोजित….
- मुलांचा अपघात विमा योजना.
- सर्व व्यवहार कॅशलेस, ऑनलाईन.
- स्नेहसंमेलन 100% मुलांचा समावेश.
- सर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून आत्मविश्वास व सभाधीट पणा निर्माण..
- सण – समारंभ आयोजित करण्यात येऊन संस्कारक्षम शिक्षण.
- दर बुधवारी जीवनसत्व युक्त सकस आहार.
- शिक्षकांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी पपेटस, कागदी फुले, भेटकार्ड, शैक्षणिक साहित्य निर्मिती, चित्रासह गोष्ट पुस्तक लेखन, बालकथा लेखन, नाटय़लेखन, व विविध स्पर्धामध्ये सहभागी.