शाळेची वैशिष्ट्ये

  • म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा ही एक नामवंत व उपक्रमशील शाळा.
  • अनुभवी व उत्साही शिक्षकवृंद
  • शाळेत प्रशस्त वर्ग व सुसज्ज सभागृह
  • बालवाडीपासूनच इंग्रजी संभाषणासाठी मार्गदर्शन
  • प्रत्येक उपक्रमात पालकांचे उत्तम सहकार्य
  • बालकांच्या विकासासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम
  • शाळेला भव्य व प्रशस्त मैदान
  • बालवाचनालय व शैक्षणिक साहित्याने सुसज्ज
  • स्नेहसंमेलनात १००% विदयार्थ्यांचा सहभाग
  • शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन
  • प्रकल्प सादरीकरण ,शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सादरीकरण
  • विद्यार्थ्यामार्फत जयंती/पुण्यतिथी यांचे नाट्यीकरनातून सादरीकरण
  • विदयार्थी सुरक्षा यासाठी विशेष प्रयत्न
  • तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशन
  • कृतीशील व आनंददायी शिक्षण