म.ए.सो सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा ही बारामती परिसरात एक उत्कृष्ट व उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.
- भव्य व प्रशस्त मैदान असणारी
- क्रीडा व कला क्षेत्रातील गुणांना वाव देणारी
- संगणक प्रशिक्षण देणारी
- सर्व विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण
- ETH डिजीटल कॅम्पस संगणक प्रणाली
- अध्यापन कुशल शिक्षक वृंद
- इंग्रजी विषयासाठी विशेष लक्ष/मार्गदर्शन (इ १ ली ते ४ थी सेमी इंग्रजी)
- ( बाह्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन )