शिक्षक परिचय

मुख्याध्यापिका चे नाव सौ.मोनिका उदय खेडलेकर
शाळेचे नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता बी.ए.डी एड
पुरस्कार जिल्हा परिषद पुणे आदर्श शिक्षक पुरस्कार
शिक्षकाचे नाव सौ हिंगसे सुजाता प्रदीप
शाळेचे नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड
शाळेसाठी केलेले काही विशेष कार्य स्कॉलरशिप इयत्ता चौथी भाषा व बुद्धिमत्ता विषयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेत आणण्यासाठी प्रयत्न केले आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये डॉजबॉल या खेळास मार्गदर्शन आंतर शालेय नाट्यछटा कथाकथन स्पर्धांचे आयोजन करणे व जास्तीत जास्त शाळांचा सहभाग वाढविणे व विद्यार्थी सहभाग वाढविणे ६०० प्रश्न बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान प्रश्न संच पुस्तक तयार करणे
प्रशिक्षण साक्षरता अभियान १९९०-९१ राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण २०१४-१ ज्ञानरचनावाद वरील प्रशिक्षण, शिक्षण राज्यव्यापी प्राथमिक भरीव प्रशिक्षण १९९८ राज्यव्यापी प्राथमिक प्रशिक्षण २००१ राज्यव्यापी प्राथमिक प्रशिक्षण २००२ प्राथमिक प्रशिक्षण२००३ सर्व शिक्षा अभियान सेवांतर्गत प्रशिक्षण २००६ साल सर्व शिक्षा अभियान सेवांतर्गत प्रशिक्षण२००७-०८ सर्व शिक्षा अभियान सेवांतर्गत प्रशिक्षण२०११-१२ समृद्धी प्रशिक्षण२०१४-१५इंग्रजी प्रशिक्षण.
पुरस्कार गुणवंत शिक्षक पुरस्कार सन २०१६-१७, वर्षाक्रिएशन तर्फे सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९
शिक्षकाचे नाव सौ प्रतिभा राजकुमार कदम
शाळेचे नाव सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती.
शैक्षणिक पात्रता एम ए बी एड डी एस एम
एकूण सेवा 25 वर्ष
शाळेसाठी केलेले विशेष कार्य निधी संकलन व क्रीडा करंडक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेणे शाळेने म.ए.सो.करंडकची हॅट्रिक केली-२०१८-१९ शाळेतील विविध उपक्रमात सक्रिय सहभाग शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख
स्वतःची विशेषता स्वतः कराटे ब्लॅकबेल्ट असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली मैदानावर दररोज वेगवेगळे व्यायाम प्रकार व सूर्यनमस्काराचा सराव घेते. बारामती परिसरात होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम केले २६ जानेवारीला विद्यार्थ्यांची योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ५ किमी.मेरेथोन मध्ये द्वितीय क्रमांक सेवांतर्गत प्रशिक्षण- स्मार्ट पिटी प्रशिक्षण सेवांतर्गत प्रशिक्षण २१ दिवस आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अध्ययन निश्चिती गणित प्रशिक्षण
पुरस्कार बारामती नगरपरिषदेने तर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार, वर्षा प्रकशन पुणे यांच्यातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार
शिक्षकाचे नाव सौ जयश्री अशोक लोंढे
शाळेचे नाव सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता बी.ए.डी.एड.
एकूण सेवा २७ वर्ष
सेवांतर्गत प्रशिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रम २१ स्मार्ट प्रशिक्षण
पुरस्कार बारामती नगर परिषद शिक्षण मंडळाकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार
शाळेसाठी केलेले विशेष कार्य लंगडी खेळाची मार्गदर्शक निधी संकलन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सहभाग मंडळातर्फे सांस्कृतिक स्पर्धा सहभाग कथाकथन करणे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे.
शिक्षकाचे नाव सौ जाधव सुजाता रमेश
शाळेचे नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा तालुका बारामती जिल्हा पुणे
शैक्षणिक पात्रता एस.एस.सी.डी.एड.
एकूण सेवा २४ वर्ष
शाळेसाठी केलेले विशेष कार्य सांस्कृतिक प्रमुख खो खो खेळ मार्गदर्शक निधी संकलन ज्ञान कलश मासिक
शिक्षकाचे नाव नवनाथ बापूराव लोखंडे
शाळेचे नाव सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता बी.ए.डि.एड.
सेवा २२ वर्ष
मिळालेले पुरस्कार २००५ मध्ये बारामती पंचायत समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळेत क्रीडा प्रमुख म्हणून जबाबदारी
शिक्षकाचे नाव सौ. मंजिरी राहुल दोशी
शाळेचे नाव सौ निर्मला नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता एम.ए.बी.एड.
केलेले विशेष कार्य निधी संकलन, उपक्रम प्रमुख म्हणून अनेक वर्ष प्रमुख, लंगडी या खेळासाठी मार्गदर्शक, स्वरचित नृत्य प्रथम बक्षीस, स्वतःची वैशिस्ते- स्वरचित गीत रचणे. स्पर्धा सहभाग व्याख्याने देणे कथन करणे अनेक सामाजिक संस्थांवर सचिव सदस्य ही पदे भूषवली आहेत
सेवांतर्गत प्रशिक्षण अंतर्गत अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशिक्षण रेड क्रॉस तर्फे आपत्ती व्यवस्थापन, व्यवस्थापन कार्यशाळा
पुरस्कार नगर परिषद बारामती यांच्यातर्फे शिक्षक गुणवंत शिक्षक पुरस्कार राष्ट्रसेविका समिती तर्फे उत्कृष्ट कथाकथन पुरस्कार जैन श्राविका मंडळ बारामती यांच्यातर्फे आदर्श श्राविका पुरस्कार म.ए.सो. तर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार वर्षा क्रिएशन तर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार
शिक्षकाचे नाव सौ सरिता भारत काळे
शाळेचे नाव सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता ए.टी.डी.ए.एम.
शाळेसाठी केलेले विशेष कार्य नवनीत पुणे जिल्हा कलाध्यापक संघ पुणे नाट्य कला मंडळ बारामती गणेशोत्सवानिमित्त घेतल्या जाणाऱ्या विविध मंडळांतर्फे चित्रकला स्पर्धा चित्रकला स्पर्धा यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुरस्कार पुणे जिल्हा कलाध्यापक संघाकडून मार्गदर्शक कला शिक्षक पुरस्कार वर्षा क्रिएशन पुणे यांच्यातर्फे कला शिक्षक पुरस्कार
लिपिक परिचय संपूर्ण नाव श्री रणजीत बबनराव घाडगे
शाळेचे नाव म.ए.सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा व पूर्व प्राथमिक शाळा येथे ०६-०८-२०१२ पासून कार्यरत.
व्यावसायिक पात्रता मराठी टायपिंग केली एम एस सी आय टी कोर्स tallyTally 9.0 & 7.2
प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा सर्व कामे.
एकूण सेवा १३ वर्ष
शिक्षकाचे नाव श्री. बाळासाहेब सोनबा गुरुकुले
शाळेचे नाव सौ निर्मला नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता एम.ए.बी.एड.
शिक्षकाचे नाव श्रीम.साधना माणिक क्षिरसागर
शाळेचे नाव निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती
शैक्षणिक पात्रता एस एस सी डी एड