शाळेबद्दल

म.ए.सो. बद्दल

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ...

शाळेबद्दल

23 जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम शाळेच्या सभागृहात भरत होती सन १९८६ रोजी छोटा गट, मोठा गट व इ. १ लीचा वर्ग सुरु झाला. त्या वर्षी छोट्या गटात २५ व मोठ्या गटात २८, इयत्ता पहिलीला २१ अशी विद्यार्थी संख्या होती. सन  १९८९  पासून हे वर्ग कन्या प्रशालेत भरू...