म.ए.सो. सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा , बारामती

23 जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम शाळेच्या सभागृहात भरत होती सन १९८६ रोजी छोटा गट, मोठा गट व इ. १ लीचा वर्ग सुरु झाला.त्या वर्षी छोट्या गटात २५ व मोठ्या गटात २८, इयत्ता पहिलीला २१ अशी विद्यार्थी संख्या होती. सन १९८९ पासून हे वर्ग कन्या प्रशालेत भरू लागले. सन १९९० रोजी म.ए.सो. मुलांचे हायस्कूल मध्ये वर्ग भरू लागले. सन १९९१ रोजी शाळेची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली…..
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →
मएसो डॉक्युमेंटरी
आमच्याबद्दल
म.ए.सो बद्दल१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा …
अधिक वाचा →
शाळेबद्दल23 जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम शाळेच्या सभागृहात भरत होती सन १९८६ रोजी छोटा गट, मोठा गट व इ. १ लीचा वर्ग सुरु झाला. त्या वर्षी छोट्या गटात २५ व मोठ्या ….
अधिक वाचा →
सुविधाशालेय मैदान : क्रीडावर्धिनी दररोज ३५० ते ५०० विद्यार्थी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत उपस्थित राहून सराव करतात. क्रीडावर्धिनीसाठी ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक उपलब्ध आहे…
अधिक वाचा →
पूर्व प्राथमिक शालेय उपक्रमनवागतांचे स्वागत, योग दिन, वर्धापन दिन, पालक शाळा, पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, दीप पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, शब्द हंडी, भोंडला व नवदुर्गा पूजन…
अधिक वाचा →
प्राथमिक शाळा उपक्रम बालचमूंची पर्यावरण पूरक वृक्ष दिंडी, गुरुपोर्णिमा, योग दिन, शाळेचा 39 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा…
प्रवेश म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा ही एक बारामतीतील उपक्रमशील व नामवंत शाळा म्हणून प्रसिद्ध, पालक व विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा, शैक्षणिक साधनांचा …
अधिक वाचा →
बातम्या आणि अद्यतने
2026Apr | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| S | M | T | W | T | F | S |
| 1 | 2 | 3 | 4 | |||
| 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 |
| 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 |
| 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 |
| 26 | 27 | 28 | 29 | 30 | ||
विभाग
फोटो गॅलरी

















