करिअर भरती

❇️ या शाळेसाठी विनाअनुदानित शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

❇️ सर्व पदे पूर्ण वेळ आणि तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत.

❇️ अर्जदाराने स्वतःच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे,  संस्थेकडून कोणत्याही स्वरूपाचा  भत्ता मिळणार नाही.

❇️ मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती आणि आवश्यक ती कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे.

❇️ उमेदवाराने सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती या शाळेतील पदासाठी करावयाचा अर्ज व आवश्यक कागदपत्रे hm.bmb@mespune.in  या ईमेल आयडी वर पाठवावे.

❇️ उमेदवाराने अर्ज करताना स्वतःचा पूर्ण पत्ता चालू मोबाईल क्रमांक आणि स्वतःचा ईमेल आयडी याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यायोगे उमेदवारांशी पुढील पत्रव्यवहार आणि सूचना संपर्क करणे सोयीचे होईल.

❇️ अंतिम दि. २८/०४/२०२६ पर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

संपर्क नं – ०२११२-२२१३००

श्री,दत्तात्रय लखे – मुख्याध्यापक                                                                           श्री.रणजित घाडगे – कनिष्ठ लिपिक

मोबाईल नं – ९८३४५८०६७१                                                                               मोबाईल नं – ७०३०२०५२४४        

Scroll to Top