
❇️ या शाळेसाठी विनाअनुदानित शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
❇️ सर्व पदे पूर्ण वेळ आणि तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत.
❇️ अर्जदाराने स्वतःच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे, संस्थेकडून कोणत्याही स्वरूपाचा भत्ता मिळणार नाही.
❇️ मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती आणि आवश्यक ती कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे.
❇️ उमेदवाराने सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती या शाळेतील पदासाठी करावयाचा अर्ज व आवश्यक कागदपत्रे hm.bmb@mespune.in या ईमेल आयडी वर पाठवावे.
❇️ उमेदवाराने अर्ज करताना स्वतःचा पूर्ण पत्ता चालू मोबाईल क्रमांक आणि स्वतःचा ईमेल आयडी याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यायोगे उमेदवारांशी पुढील पत्रव्यवहार आणि सूचना संपर्क करणे सोयीचे होईल.
❇️ अंतिम दि. २८/०४/२०२६ पर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
संपर्क नं – ०२११२-२२१३००
श्री,दत्तात्रय लखे – मुख्याध्यापक श्री.रणजित घाडगे – कनिष्ठ लिपिक
मोबाईल नं – ९८३४५८०६७१ मोबाईल नं – ७०३०२०५२४४
